Surprise Me!

कोविशिल्ड लसीकरणाला आज कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात सुरुवात | Kolhapur | Corona Vaccine | Sakal |

2021-04-28 295 Dailymotion

कोविशिल्ड लसीकरणाला आज कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात सुरुवात <br />दिवसभरात सीपीआर केंद्रावर 100 व्यक्तींना लस देण्यात येणार .सीपीआर रुग्णालयाच्या कोयना इमारतीत तीन टप्प्यात हे लसीकरण .पहिल्यांदा कोविन ॲपवर लसीकरण लाभार्थ्याची नोंद .सीपीआर रुग्णालयाचे डॉ.अक्षय बाफना व स्वच्छता कर्मचारी अमोल इसापुरे यांना देण्यात आली पहिली लस.लसीकरणानंतर संबंधित लाभार्थ्यांना अर्ध्या तास निरिक्षण कक्षात ठेवले जाते.लसीमुळे कोणताही त्रास नसल्याचे लाभार्थ्याकडून प्रतिक्रीया<br />व्हिडीओ - मतीन शेख<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon